घरबसल्या उघडा स्टेट बँकेत खाते !

Open State Bank Account!

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने ग्राहकांसाठी घरबसल्या खाते उघडता येण्याची योजना सुरु करण्यात येणार आहे. तसेच मार्च 2019 पर्यंत कमीत-कमी रक्कम खात्यावर ठेवून खाते वापरता येण्याची सुविधा वाढविण्यात आली आहे.

हे खाते डिजिटल स्वरुपात उघडण्यात येणार असून इस्टा सेव्हींग अकाऊंट बँक डिजिटल खाते घरातूनच उघडण्यासाठी योनो अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. ही योजना काही मर्यादीत कालावधीसाठी आहे. खातेदारांना कमीत-कमी खात्यावर रक्कम ठेवल्यास कोणताही दंड करण्यात येणार नाही, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.