…सनी लियोनी यांना ट्रम्प यांच्या बाजूला उभं केल्यास हे शक्य आहे

टीम महाराष्ट्र देशा – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारीला भारत भेटीवर येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

या भेटीबाबत, माझ्या पहिल्या भारत भेटीदरम्यान 1 कोटी लोक माझ्या स्वागतासाठी उभे असतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितलं आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

Loading...

आता ट्रम्प यांच्या दाव्याचा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी एक कोटी लोक जमा होतील. हे शक्य आहे, अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरूख खान, कटरीना कैफ, दीपिका पादुकोण आणि सनी लियोनी यांना ट्रम्प यांच्या बाजूला उभं केल्यास हे शक्य आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे.

यामुळे राम गोपाल वर्मा यांना ‘ट्रम्प यांच्या स्वागतासाठी एक कोटी लोक जमा होतील’ हे पटलेलं दिसत नाही . त्यामुळे त्यांनी मोदींच्या आणि ट्रम्प यांच्या दाव्याची ट्विट करत खिल्ली उडवली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'