शिक्षकांच्या बदल्या होणार ऑनलाईन पद्धतीने : पंकजा मुंडे

मुंबई : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील शिक्षकांच्या बदल्या यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे सांगितले. यामुळे पारदर्शकता राहण्यास मदत होईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. या निर्णयाचा फायदा दिव्यांग आणि गंभीर आजारी असलेल्या शिक्षकांना होणार आहे. राज्यातील शिक्षकांच्या बदल्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. ऑनलाईन … Continue reading शिक्षकांच्या बदल्या होणार ऑनलाईन पद्धतीने : पंकजा मुंडे