पुण्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील कोणार्क पुरम परिसरात एका झाडावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली असून त्या ठिकाणी बॉम्ब पथक दाखल झाले आहे.

इंद्रायू कोणार्क पुरम गार्डनमध्ये आज सकाळी काम सुरू असताना कामगारांना बॉम्ब सदृश्य वस्तु आढळल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले असून अधिक तपास सुरू आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात