‘एक देश, एक निवडणूक’ ही लोकशाहीला, संविधानाला आणि संघीय रचनेला मारक -आप

टीम महाराष्ट्र देशा : देशातील सर्व स्तरावरील निवडणुका एकाचवेळी घेण्याचा प्रस्ताव भाजपा व केंद्र सरकारने पुढे आणला असून यावर सध्या राजकीय पक्षांचे मत मागविण्याची प्रक्रिया कायदे आयोगातर्फे चालू आहे. लोकसभा व विधानसभांचा कालावधी हा पाच वर्षांसाठी फिक्स असावा अशा आशयाचा कायदा आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. काल याबाबत बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी … Continue reading ‘एक देश, एक निवडणूक’ ही लोकशाहीला, संविधानाला आणि संघीय रचनेला मारक -आप