पुन्हा एकदा हायकोर्टाचा दीपक मानकरांना दणका !

मुंबई : पुण्यातील कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील तिसऱ्या खंडपीठाने मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला.न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी बुधवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. यापूर्वी देखील मानकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. मानकर यांच्यावर गुन्हा दाखल … Continue reading पुन्हा एकदा हायकोर्टाचा दीपक मानकरांना दणका !