मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आतापर्यंत काय केलं ? मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

टीम महाराष्ट्र देशा : जानेवारी २०१७ पासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आतापर्यंत राज्य सरकारने काय केलं? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आयोगाचं कामकाज कुठपर्यंत आलं आहे, यावर शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आयोगाने आपल्या कामाची गती वाढवावी, असे स्पष्ट … Continue reading मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आतापर्यंत काय केलं ? मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल