मराठी चित्रपटसृष्टीत जॅान अब्राहमची एन्ट्री…

टीम महाराष्ट्र देशा : हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार मराठी चित्रपटाच्या वाटेवर दिसता आहेत. काही दिवसांपूर्वी धक धक गर्ल माधुरी दिक्षितने मराठी सिनेमात एन्ट्री केली तिच्या पाठोपाठ आता जॅान अब्राहम देखील मराठी चित्रपटसृष्टीत येणार आहे. याआधी आशुतोष गोवारीकर, प्रियंका चोपडा, अजय देवगण यांनी मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून काम केलं आहे.त्यानंतर आता जॅान अब्राहमचंं नाव यात जोडलं जाईल. … Continue reading मराठी चित्रपटसृष्टीत जॅान अब्राहमची एन्ट्री…