“ओ मुख्यमंत्री किती लबाडी करायची?” ; किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आज पुन्हा एकदा त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांनी यावेळी टीका करताना अनिल परबांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली आह
महत्वाच्या बातम्या: