ओडीसात भाजपाचा एकला चलो रे चा नारा

amit shah

वेबटीम- ओडीसा विधानसभा निवडणुक स्वत: च्या शक्तीवर लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.अमित शहा सध्या ओडीसा दौऱ्यावर असून. ते  भुवनेश्वरमध्ये पत्रकारांशी बोलत होते,भुवनेश्वर येथील  भगवान लंगराज मंदिराला ही भेट दिली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 147 सदस्यीय सभागृहात भाजपाने 10 जागा जिंकल्या होत्या.