राज्य सरकारचा दणका;कौमार्य चाचणी हा यापुढे लैंगिक अत्याचार मानला जाणार

मुंबई – कौमार्य चाचणी हा यापुढे लैंगिक अत्याचार मानला जाणार असून, संबंधितांवर गुन्हा नोंदवला जाणार आहे. याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाणार आहे. संबंधित पोलिस ठाण्यांना तसे कळविले जाणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली.

गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली त्यात शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारानं जातपंचायतीविरोधी समिती सदस्य आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची जुनाट अत्याचारी रुढींबाबत बैठक झाली. या बैठकीस शिवसेना आमदार नीलम गोर्हे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा इंद्रेकर, Adv. नंदिनी जाधव, Adv. रजनी गावंदे, राजेश नगरकर यांच्यासह जात पंचायतीविरोधी समिती सदस्य उपस्थित होते.

Loading...

ज्या जमाती स्त्रियांना अपमानजनक वागणूक देत असतील त्या संबंधितांवर कडक करण्याची मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. आता दर दोन महिन्यांनी सर्व जिल्ह्यांत महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा पाठपुरावा केला जाणार आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील