औरंगाबाद : काल 23 मे रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. काल औरंगाबाद शहरामध्ये भाजपाच्या वतीने जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मोर्चाला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –