अहमदनगरचा उल्लेख ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अंबिकानगर’ करा – संभाजी भिडे

SAMBHAJI-BHIDE-GURUJI

अहमदनगर : अहमदनगरचा उल्लेख ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अंबिकानगर’ असा करा, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी केलं आहे. ते काल अहमदनगरमध्ये झालेल्या सभेत बोलतं होते.

भिडे गुरुजी बोलताना पुढे म्हणाले की, सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल. तसेच आपण रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी ‘हिंदवी स्वराज्य खडा पहारा’ तुकडी तयार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलं.

Loading...

दरम्यान या सभेला परवानगी द्यायला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला होता, त्यामुळे काल कडकोट बंदोबस्तात ही सभा पार पडली. पण सभेच्या ठिकाणी आंबेडकरी संघटनांकडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ