नोटाबंदीमुळे घरांच्या किमती 30 टक्क्यांनी घटणार!

नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम बांधकाम व्यावसायावर पडला असून, घरांच्या किमती लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. येत्या 6 ते 12 महिन्यांच्या कालावधीत देशातल्या 42 शहरांमध्ये घरांच्या किमती 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.