नोटबंदीची संसदीय समितीद्वारे चौकशी करा – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : वस्तू व सेवा कर व त्या आधी केलेल्या नोट बंदीच्या निर्णयामुळे देशभरातील व्यापारी वर्गात नाराजी आहे. या निर्णयांमुळे सर्वसामान्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. एकूणच व्यवसायासह अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम झाला. यासाठी नोट बंदीची संसदीय समितीद्वारे चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली. त्यांनी येथील एका कार्यक्रमात व्यापा-यांशी संवाद … Continue reading नोटबंदीची संसदीय समितीद्वारे चौकशी करा – पृथ्वीराज चव्हाण