नोटाबंदी व जीएसटीची चुकीच्या पध्दतीने हाताळणी

औरंगाबाद : – अमेरिकी बहुराष्ट्रीय बँकांनी क्रेडीट कार्ड खपविण्यासाठी नोटाबंदी अंमलात आणण्याचा सल्ला देऊन मोदींना गंडावले असून नोटाबंदीचा विषय आणि जीएसटीचा विषय चुकीच्या पध्दतीने हाताळण्यात आल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. भारतीय अर्थव्यवस्था, भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या विषयांवरील त्यांचे औरंगाबादमध्ये व्याख्यान झाले .हे सरकार आपल्या सुचना ऐकत नसून हटटी असल्याची टीकाही त्यांनी केली.व्यापारी संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.Loading…


Loading…

Loading...