या रेस्टॉरंट मध्ये बील देण्यासाठी ना क्रेडीट कार्ड लागत ना पैसे लागते ती फक्त एक स्माईल.

वेबटीम-जर तुम्ही एकाद्या रेस्टॉरंट मध्ये गेला तर तुम्ही काही पदार्थ ऑर्डर करता आणि त्यांचे बिल देण्यासाठी क्रेडीट कार्ड किवां पैसे देतात पण चीन मध्ये असे एक रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला ना क्रेडिट कार्ड लाग्त ना पैसे  लागते ती फक्त एक स्माईल..

आपण चीनमधील हांगझोमधील केपीआरओ नावाच्या केएफसी आउटलेटमधून जर काही पदार्थ विकत घेतले तर आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड स्वाइप करण्याची आवश्यकता नाही, रोख रक्कमही देऊ नका. आपल्याला फक्त एक स्माईल. फ्लॅश करणे आवश्यक आहे.  स्माईल टू पे हे या सिस्टिम चे नाव आहे.त्या रेस्टॉरंट मध्ये गेल्या नंतर तुम्हाला त्या सिस्टिम मध्ये तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपले जातात एकदा का तुम्ही त्या सिस्टिम मध्ये रजिस्टर झाला की पुढच्या वेळी तुम्हाला ऑर्डर दिल्यानंतर फक्त स्माईल करावे लागेल आणि त्या नंतर तुमच्या अकाउंट मधून पैसे कट होऊन जातील. जरी तुम्ही खूप मेकअप करून गेला किवां केसांना विग लाऊन गेला तर ही सिस्टिम तुम्हाला लगेच ओळखते.तंत्रज्ञान नवीन पाउल म्हणून या स्माईल टू पे या पाहता येइल.