औरंगाबाद : अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना औरंगाबाद मधील शिवसेनेतील बंडखोर आमदारांवरही टीका केली. संदीपान भुमरेला मी आमदार निवासमध्ये कोंडून ठेवले, तिकीट दिले आणि आमदार केले. आता त्यांनी गद्दारी केली, असा आरोप त्यांनी केला.
अब्दुल सत्तारांवर टीका करताना ते म्हणाले, की हा हिरवा साप सारड्यासारखा रंग बदलतो. आम्ही सिल्लोडमध्ये मोठी सभा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. गद्दारांना माफी मिळणार नाही असा इशाराही यावेळी खैरेंनी बंडखोर आमदारांना दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Deepika Padukone | रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर दीपिका पदुकोणने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…
- Phone Tapping Case | शिंदे-फडणवीस सरकारचा मविआला धक्का! रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण सीबीआयकडे
- Tirumala | “…तर गाडीतली शिवाजी महाराजांची मूर्ती काढा”; तिरुपती बालाजी परिसरातील खळबळजनक घटना । पहा VIDEO
- NCP on Deepak Kesarkar | दीपक केसरकरांनी इतरांवर टीका करताना स्वतःचे रक्त तपासावे ; राष्ट्रवादीची खोचक टीका
- Nitesh Rane : नारायण राणेंना शिवसेना सोडल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, नितेश राणेंचा मोठा खुलासा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<