संसदेत अविश्वास ठराव : शिवसेनेची बाजू अरविंद सावंत मांडणार

टीम महाराष्ट्र देशा : आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगु देसमनं अविश्वास प्रस्ताव आणलाय. याला काँग्रेससह बहुतोक सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहेत.

दरम्यान , अविश्वास ठरावावर शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात असताना शिवसेनेकडून अरविंद सावंत पक्षाची बाजू मांडणार आहेत. या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आजचा दिवस हा लोकशाहीसाठी महत्वाचा असल्याची भावना व्यक्त केली आहे.

ठोक मोर्चाला पाठींबा देण्यासाठी सोनपेठ (परभणी ) येथे धरणे आंदोलन

काँग्रेसने लोकशाही टिकवली म्हणून चहावाला पंतप्रधान होऊ शकला !

 

You might also like
Comments
Loading...