नगर : निकाल लागला, बहुमत कोणालाच नाही

टीम महाराष्ट्र देशा – सुरुवातीपासून चुरशीच्या ठरलेल्या अहमदनगर महापालिकेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. 68 जागांपैकी 24 जागा जिंकून शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर १८ जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप ने  14 जिंकल्या असून काँग्रेसला फक्त 5 जिंकता आल्या आहेत.

बहुमतासाठी 35 जागांची आवश्यकता असल्याने सत्तेची समीकरणे कश्या प्रकारे जुळवली जातील हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

फायनल निकाल

शिवसेना -24

भाजप – 14

काँग्रेस – 05

राष्ट्रवादी – 18

बसपा – 04

समाजवादी पक्ष – 01

अपक्ष – 02

अनिल गोटेंचे बंड फसले, जनतेने नाकारल्याने लोकसंग्रामचे उमेदवार धुळ्यात पिछाडीवर

लोहा नगरपालिका भाजपकडे, अशोक चव्हाण यांना धक्का

You might also like
Comments
Loading...