‘डीजे’बंदीवरून पुण्यात मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे

टीम महाराष्ट्र देशा- गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावायला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर काल पुण्यातील काही राजकीय नेते मंडळी,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि डिजे मालकांनी या निर्णयाविरोधात निदर्शने केली. बंदी न उठविल्यास गणेशमुर्ती विसर्जन न करता जागेवरच गणपती ठेवणार अशी अडेलतट्टूपणाची भूमिका मंडळांनी घेतली आहे.

दरम्यान,पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. यंदा घालण्यात आलेल्या बंदीविरुद्ध पुण्यातील गणेश मंडळांनी बंड पुकारले आहे. डीजेला परवानगी न दिल्यास, यंदा श्रींच्या मूर्तींचे विसर्जन न करता मूर्ती मांडवातच ठेवण्याचा इशारा गणेश मंडळानी शनिवारी

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर खडसे  म्हणतात...
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर