पुणे : सध्या सर्वत्र गाजत असलेला नाना पटोले यांच्या व्हिडिओच्या विषयी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या की आमच्याकडे कुठल्याही महिलेने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात कुठलीही तक्रार दाखल केली नाही जर ती केली. असती तर नक्की आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असती. असेही रूपाली चाकणकर यांनी म्हटले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावलेले आहे. आज सोनिया गांधी या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हज रझाल्या होत्या. याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज देशभरात आंदोलने केली गेली.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणांवर राजकीय दबाव; सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर राऊतांची टीका
- Presidential Election Results : द्रौपदी मुर्मूंना विरोधकांचीही मते; 17 खासदारांसोबतच 104 आमदारांचं क्रॉस व्होटिंग
- sanjay raut : “भाजपची मंडळी ‘आयत्या बिळावर नागोबा’ होण्याचा…”, OBC आरक्षणावरून शिवसेनेचा टोला
- County Cricket : भारतीय खेळाडूंचा काउंटी चॅम्पियनशीपमध्ये जलवा, ‘या’ गोलंदाजाने घेतल्या ५ विकेट
- Draupadi Murmu : मोठी बातमी : द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती, देशभरात जल्लोष
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<