वाचा : तरुणांमध्ये तुफान फेमस असणारी अण्णांची शेवंता नेमकी आहे तरी कोण?

टीम महाराष्ट्र देशा – सध्या महाराष्ट्रात ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेची चर्चा चालू आहे. त्यातील अण्णांच्या शेवंताने तर महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावले आहे. शेवंत सध्या तरुणांमध्ये तुफान फेमस आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की, अण्णांची शेवंता नेमकी आहे तरी कोण?

शेवंताचे खरे नाव हे अपूर्वा नेमळेकर आहे. अपूर्व हि आधी एचडीएफसी बँकेत कामाला होती. अपूर्वाने तिचे काही फोटो फेसबुकवर अपलोड केले होते. दिग्दर्शिका रसिका नामजोशी यांनी ते फोटो पाहिले व त्याचवेळी अपूर्वा त्यांना आवडली. त्यांनी अपूर्वाशी संपर्क साधत आणि तिला ‘आभास हा’ या मालिकेसाठी ऑडिशन द्यायला सांगितले. त्यात अपूर्वाची निवड ही झाली होती.

Loading...

झी मराठीच्या ‘आभास हा’ या मालिकेतून अपूर्वाचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले. ‘आभास हा’ या मालिकेत तिने चैतन्य चंद्रात्रे, लोकेश गुप्ते, सुचित्रा बांदेकर अशा मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

 

या मालिका संपल्यानंतर अपूर्वाने स्टार प्रवाहवरील आराधना, एका जोडीचा मामला व तू जिवाला गुंतवावे या मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर विला, भाखरखाडी सात किलोमीटर, इश्कवाला लव्ह या चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले.

 

अपूर्वाचं शिक्षण राजा शिवाजी विद्यालयातून झाले आहे. तर तिने वांद्रा येथील नॅशनल कॉलेजमधून पदवी घेतली आहे.

 

आज अपूर्वाची ओळख शेवंता म्हणून असली तरी तिचा चेहरा जगन्नाथ गंगाराम पेडणेकर या ज्वेलर्सच्या जाहिरातीतून लोकप्रिय झालेला आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश