नितीन गडकरी धडाडीचे नेते – रतन टाटा

टीम महाराष्ट्र देशा :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे धडाडीचे नेते आहेत, अशी प्रशंसा उद्योगपती रतन टाटा यांनी केली आहे. नितीन गडकरी यांच्या चार वर्षाच्या कामगिरीवर इंडिया इन्स्पायर या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी रतन टाटा यांनी नितीन गडकरी यांची प्रशंसा केली आहे.
गडकरी यांच्या सोबत माझी चाळीस वर्षाची ओळख आहे. देशाच्या विकासात पायाभूत सुविधांच्या माध्यमातून त्यांनी मोठ योगदान दिले आहे. अशी पुस्तीही रतन टाटा यांनी जोडली.