Tuesday - 9th August 2022 - 11:11 AM
  • About
  • Privacy Policy
  • Contact
  • Login
  • Register
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
submit news
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

इलेक्ट्रिक कारवरून नितीन गडकरी यांनी एलॉन मस्कला सुनावले

Maharashtra Desha by Maharashtra Desha
Sunday - 13th February 2022 - 3:20 PM
Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

इलेकट्रीक कारवरून नितीन गडकरी यांनी एलॉन मस्कला सुनावले

नवी दिल्ली : २०१० दशकाच्या उत्तरार्धापासून जगात इलेकट्रीक कारने जगात आपली बाजारपेठ वासवायला सुरुवात केली. आजही आपल्याला रस्त्यावरून प्रवास करताना एकतरी इलेकट्रीक दुचाकी किंवा चारचाकी दिसतेच. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि एकूणच प्रदूषणात होणारी असामान्य वाढ याचा विचार करून आज अनेक जण पेट्रोल- डिझेल गाड्या सोडून इलेकट्रीक दुचाकी किंवा चारचाकी वापरायला लागले आहेत. इलेकट्रीक वाहनांचा विचार करताच कोणाचं नाव डोळ्यासमोर येत तो म्हणजे एलॉन मस्क होय. एलॉन मस्क हा त्याच्या ‘टेस्ला’ या कंपनीमुळे जगभरात चर्चेत आला आहे. मात्र आता याच टेस्ला कंपनीला देशाचे महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चांगलेच फटकारले आहे.

अमेरिकेतील दिग्गज कंपनी ‘टेस्ला’ला भारतात आपल्या इलेक्ट्रिक कार विकायच्या आहेत. भारतात आपल्या इलेक्ट्रिक कारची विक्री करण्यासाठी करात सूट द्यावी अशी मागणी एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी केली होती, यावरून नितीन गडकरी चांगलेच संतापले आहेत. ” एलॉन मस्क हे त्यांच्या इलेकट्रीक कारची निर्मिती चीन या देशात करतात मात्र त्यांना त्याची विक्री भारतात करायची आहे, हे काही आमच्या पचनी पडणारे नाही अश्या शब्दात नितीन गडकरी यांनी टेस्ला कंपनीला सुनावले आहे. टेस्ला कंपनीला त्यांची इलेकट्रीक कार भारताच्या रस्त्यावर उतरवायची असेल तर प्रथमतः त्याचे उत्पादन या देशात म्हणजे भारतातच करावे लागेल असे गडकरी एका मुलाखतीत आज  म्हणाले. मस्क यांना टेस्ला इलेकट्रीक कारचे उत्पादन चीन मध्ये करायचे आहे आणि त्याची विक्री येथे भारतात करायची आहे हे काही आम्हाला केंद्र सरकारला पटत नसल्याचे गडकरी आज म्हणाले.

मी या विषयी टेस्ला कंपनीचे भारतातील प्रमुखांशी पण चर्चा केल्याचे यानिमित्त नितीन गडकरी यांनी सांगितले. देश ऑटोमोबाइल कंपनीला खूश करू शकत नाही. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. BMW, Volvo, Mercedes-Benz, Toyota, Honda, Hyundai या जगातील ऑटोमोबाइल क्षेत्रातील दिग्गज कंपन्या भारतात आहेत. जर आपण एका कंपनीला लाभ पोहोचवला तर तो लाभ इतर कंपन्यांनाही द्यावा लागेल असेही नितीन गडकरी आज मुलाखतीत बोलताना म्हणाले.

 महत्वाच्या बातम्या :  

  •  IPL auction 2022 : वेस्ट इंडीजचा ओडीन पंहिल्यांदाच आयपीएल ऑक्शन मध्ये उतरला आणि थेट कोटीच्या घरात गेला
  • IPL AUCTION 2022: राजस्थान सोडत जयदेव मुंबईत ‘आला रे’
  • ‘नोटीसा काढणारेच नंतर तुरुंगात जातात’; किरीट सोमय्यांचा टोला
  • ‘हातपाय तोडले तरी लढत राहणार’; किरीट सोमय्यांचा इशारा
  • रणदीप सुरजेवाला यांची बँक घोटाळ्यावरून भाजपवर टीका

>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<

>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<

>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<

ताज्या बातम्या

nitin gadkari announced that government will be take decision to eliminate city people from road tax Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Nitin Gadkari | शहरी नागरिकांची टोलमधून होणार मुक्तता; नितीन गडकरींची मोठी घोषणा

Uddhav Thackeray will be the Chief Minister of Shiv Sena again Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray : निवडणूक होऊ द्या! शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री होईल – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray attacked BJP based on Nitin Gadkaris that statement Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray : नितीन गडकरी यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा आधार घेत उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

Politics should not be done only for power Jitendra Awhad Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Jitendra Awhad : राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं नसतं – जितेंद्र आव्हाड

Nitin Gadkari What we see now is politics it is only one hundred percent ruling Nitin Gadkari Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Nitin Gadkari | आता जे राजकारण पाहतो, ते केवळ शंभर टक्के सत्ताकारण आहे – नितीन गडकरी

Nitin Gadkari made a big statement while speaking in Nagpur Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Nitin Gadkari : राजकारण केव्हा सोडू, केव्हा नको असे वाटतेय; नितीन गडकरींनी सांगितली मन की बात

महत्वाच्या बातम्या

veteranactorpradeeppatwardhandies Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Pradip Patwardhan Dies । एक हरहुन्नरी अभिनेता हरपला..! मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

Maharashtra Cabinet Expansion Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Maharashtra Cabinet Expansion | आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिंदे गटातील 9-9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता!

Supreme Court notice to Ajit Pawar Supriya Sule along with Sharad Pawar Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

SC Notice । मोठी बातमी : शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळेंना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Shiv Sena chief Uddhav Thackeray has strongly criticized the cabinet expansion Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray । महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दारांना गाडते; उद्धव ठाकरे आक्रमक

Now Uddhav Thackeray strongly criticized the cabinet expansion Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray । मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय दिवे लावणार?, आता मैदानात उतरलोय, उद्धव ठाकरेंचा इशारा

Most Popular

here is some Weight lose drinks Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
lifestyle

Weight Loss Drinks | वजन कमी करायचं आहे, पण होत नाही? मग ‘ही’ पेय नक्की ट्राय करा

shivsena rebel mla sanjay shirsat on uddhav thackeray aaditya thackeray photo remove from office Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sanjay Sirsath : उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून काढून टाकल्यानंतर संजय शिरसाठ यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…!

Along with Devendra Fadnavis you also led the state to decline Amol Mitkari criticizes Eknath Shinde Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Amol Mitkari |”फडणवीसांच्या नादाला लागून आपण…” ; अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेंना टोला

former selector krishnamachari srikkanth demand to chetan sharma include arshdeep singh to t20 world cup team Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

T20 World Cup : भारतीय क्रिकेट संघाच्या ‘या’ माजी कर्णधाराने घातले थेट निवडकर्त्यांनाच साकडे, म्हणाला…!

व्हिडिओबातम्या

There are only announcements of Maratha reservation but Udayanraje Bhosale Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Udayanraje Bhosale | मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा होत असतात पण… – उदयनराजे भोसले

Shinde government is fully responsible for increasing atrocities Yashomati Thakur Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Yashomati Thakur | वाढत्या अत्याचाराला सर्वस्वी शिंदे सरकार जबाबदार – यशोमती ठाकूर

If you try to touch the saffron Uddhav Thackeray warning Nitin Gadkari not happy on Tesla company over its manufacturing in china Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray | “भगव्याला हात लावायचा प्रयत्न केला तर…” ; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Privacy Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
  • Login
  • Sign Up

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In