fbpx

टोलमुक्ती नाहीच,चांगल्या सुविधा हव्यात तर पैसे मोजावे लागतील – गडकरी

पुणे : चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजवेच लागतील असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी टोलचं समर्थन केलं आहे. टोलमुक्ती शक्य नसल्याचं देखील त्यांनी आज पुण्यात पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान ठणकावून सांगितले.

मोदी सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा आज गडकरींनी पुण्यात पत्रकार परिषद घेवून वाचला. सरकारच्या योजना आणि त्यांची सद्यस्थिती त्यांनी यावेळी मांडली. दरम्यान टोलच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजवेच लागतील असं म्हणत गडकरी यांनी टोलचं समर्थन केलं

1 Comment

Click here to post a comment