नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना; नितीन गडकरींचा सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : ‘नामच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करायला सुरुवात केली आणि 60 कोटी रुपये सामान्य माणसाने दिले हे सगळ्यात मोठ आहे. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा जेवढं जमते तेवढं आपण करावं, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

ते नागपूर येथे बोलत होते. महिला उद्योजिका मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी जेष्ठ सिने कलाकार नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, ‘नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना,’ असा सल्ला त्यांनी यावेळी बोलताना दिला.

Loading...

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे मेळावे उपयुक्त आहेत. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना. सूक्ष्म उद्योग खात्याचा मी मंत्री आहे माझ्याकडे मोठं बजेट आहे. तुम्ही उद्योगासाठी पुढे या आम्ही तुम्हाला मदत करू,’ असा शब्द यांनी यावेळी बोलताना दिला.

दरम्यान, यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, ‘नोकऱ्या कमी होतात त्यामुळे आपण उद्योजक नोकरी देणारे कसे होऊ हे बघितलं पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला अजून भाव मिळत नाही. पण मॉलमध्ये जाऊन आपण त्या मालाला किंमत देता, असे ते म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'