नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका

टीम महाराष्ट्र देशा: संभाजी महाराजांची राज्याभिषेक सोहळ्यासाठी शौर्यपिठ तुळापूर येथे आमदार नितेश राणे आले होते.त्यांनी समाधीस्थळी संभाजीराजेंना अभिवादन केले. नंतर लोकांना संबोधित केले. या कार्यक्रमाला खासदार छत्रपती संभाजीराजे हे सुद्धा उपस्थित होते.

त्यावेळी नितेश राणेंनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर अगदी खालच्या भाषेत टीका केली आहे;राणे म्हणाले की ‘छत्रपतींच्या वंशजांचा आम्ही पुरावा देतो; पण संजय राऊत तू दोन बापाचा नाहीस याचा आधी पुरावा दे!

Loading...

नुसते एवढ्यावरच राणे थांबले नाहीत.तर संजय राऊत यांची सुरक्षा दहा मिनिट फक्त काढून बघा मग काय होइल ते पहा असेही त्यांनी धमकावले आहे.
राणे पुढे म्हणाले छत्रपती घराण्याची बदनामी खपवून घेऊ नका; शिवभक्तांनो पेटून उठा!असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

नितेश राणे यांनी वडू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिम्मितच्या कार्यक्रमात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.तर दुसरीकडे नारायण राणे यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन राऊत, शिवसेना, कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर या मुद्द्यावरून टीका केली .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण