निर्मला सीतारमण आता फक्त नामधारी अर्थमंत्री

टीम महाराष्ट्र देशा – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे सर्व अधिकार पंतप्रधान कार्यालयाने आपल्याकडे घेतले असून त्या आता फक्त नामधारी अर्थमंत्री राहिल्या आहेत असा खळबळजनक दावा कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

बजेट अवघ्या दोन दिवसावर आले असतानाही अर्थमंत्री कुठेही दिसत नसून बऱ्याचशा बैठका पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याच नेतृत्वाखाली पार पडताना दिसत आहे.

Loading...

तसेच बजेट नंतर अर्थमंत्री बदलाच्या चर्चाही सुरु झाल्याची माहिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यात याबाबत एक बैठकाही झाल्याची माहिती आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडे अधिकारांचे केंद्रीकारांचा मुद्दा मात्र या आरोपामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे औत्सुक्याचा आहे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...