शिवसेनेच्या कुत्र्यानां आणि फावड्या उद्धव ची आता काही ठेवणार नाही-निलेश राणे

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर शिवसेनेनं मुंबईत होर्डिंगबाजी सुरु केली आहे. शिवसेनेचे नेते अरविंद भोसलेंनी नारायण राणे यांच्या राजकीय वाटचालीवर टीका करणारे होर्डिंग लावले आहेत.

या होर्डिंगमध्ये भाजपलाही लक्ष्य करण्यात आलंय. होंडिंगमध्ये रेखाटण्यात आलेली चित्रे आणि त्यातील भाषा वादग्रस्त आहे. त्यामुळं ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर राणे विरुद्ध शिवसेना असा शिमगा रंगण्याची चिन्ह आहेत.

या होर्डिंग राणेपुत्र निलेश राणे आता रिंगणात उतरले आहेत. त्यांनी मुंबई भर बॅनर लाऊन सेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर देणार असल्याच ट्विट केल आहे.