पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांचा भाजपला जोरदार धक्का !

पिंपरी-चिंचवड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये राजकीय नेत्यांच्या मुलांची चांगलीच इनकमिंग सुरु आहे. आधी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे आणि नंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे बाहुबली नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजपवासी झाले आहेत. यालाच उत्तर देत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पिंपरी चिंचवड मध्ये चांगलाच धक्का दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

भोसरीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निहाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नेते मंगलदास बांदल, देवदत्त निकम, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते फजल शेख, माजी नगरसेवक पंडित गवळी आदी यावेळी उपस्थित होते.

Loading...

शहरातील ताकदवान नेते आझमभाई पानसरे यांचा निहाल हा मुलगा आहे. आझमभाई अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पक्षाचे सलग दोनवेळा शहराध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. 2017 च्या महापालिका निवडणुकीवेळी पानसरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले होते. परंतु, भाजपमध्ये जाऊन दोन वर्षाहून अधिक काळ लोटला. तरी त्यांना कोणतेही पद देण्यात आले नाही. आता त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे पानसरे नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. आजअखेर पानसरे यांचे पुत्र निहाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी