चारा-छावणी घोटाळाप्रकरणी 176 संस्थांविरूध्द गुन्हे दाखल

अहमदनगर : नगर जिल्ह्यात 2012-13 व 2013-14 या 2 वर्षांच्या कालावधीत भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर मोठ्या संख्येने जनावरांसाठी चारा डेपो व छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या.मात्र या छावण्या व चारा डेपोंच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या संदर्भात एकूण 426 संस्थांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे 176 संस्थांच्या विरोधात पोलीस ठाण्यांमध्ये … Continue reading चारा-छावणी घोटाळाप्रकरणी 176 संस्थांविरूध्द गुन्हे दाखल