शेतकऱ्यांसाठी बातमी : दुष्काळाबाबतची नवीन नियमावली जाहीर…

shetkari

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आणि सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं.हवालदिल झालेला शेतकरी राजा थोडा का होईना सुखावला आहे. कारण राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. पेरणीच्या सरासरी तुलनेत १५ टक्के घट झाली तरी दुष्काळ जाहीर केला जाणार आहे.

याधीही केंद्र सरकारनं २०१६ मध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता जरी केली होती. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे त्या काळात शेतकर्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता.अनेक सरकार येतात आणि जातात पण बळीराजाचा प्रश्न कोणी सोडवतच नसल्याचं चित्र मागील काही वर्षात पहायला मिळत आहे.

राज्य सरकार बरेच निर्णय घेत असतात. त्या निर्णयाच स्वागत हि होत असत पण बळीराजा पर्यंत योजना पोहचत नाहीत त्यामुळे या निर्णयामुळे तरी शेतकऱ्याचा काही फायदा होतो का हे येणाऱ्या काही काळातच स्पष्ट होईल.

अखेर सरकारला आली शेतकऱ्यांची आठवण, मोदी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आज भेटणार