प्रियदर्शन जाधव घेवून येत आहे रॉमकॉन शैलीचा ‘मस्का’

टीम महाराष्ट्र देशा- कोणाचीही फसवणूक करायची सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या व्यक्तीचा विश्वास जिंकणे. हा विश्वास जिंकण्याचे साधन म्हणजे त्या व्यक्तीला मस्का लावणे .मस्का लावल्यानंतर एकदा का त्या व्यक्तीचा विश्वास जिंकला की मग त्या व्यक्तीला कधीही दगा देऊ शकतो. याच सूत्राचा वापर असलेला ‘मस्का’हा प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मस्का’ या चित्रपटाचे … Continue reading प्रियदर्शन जाधव घेवून येत आहे रॉमकॉन शैलीचा ‘मस्का’