पुणे : सध्या सोशल मिडीयाचा जमाना असून जवळपास सर्वजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने याचा वापर करतच असतात. सोशल मिडीयावर तरुण तरुणींशी जवळीक वाढवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असतात. ज्यावेळी दोघांमध्ये संभाषण सुरु होते तेव्हा काळजीपोटी म्हणा किंवा संभाषण सुरु ठेवण्यासाठी म्हणा ‘जेवलीस का?’ या शब्दांचा आधार घेतला जातोय.
सोशल मिडियावर या ‘जेवलीस का?’ची तुफान चर्चा सुरु आहे. हल्ली तुझ्यामध्ये इन्ट्रेस्टेड आहे यासाठी किंवा पहिल्यांदा संभाषणाला सुरुवात करताना दोन्हीकडून हाय झाल्यानंतर मुलाकडून विचारला जाणारा पुढचा प्रश्न हा ‘जेवलीस का?’ असतो. यावरुन अनेक मिम्सही व्हायरल झालेत.
Jevlis ka?
— Swiggy (@swiggy_in) June 7, 2021
याच मराठी तरुणाईच्या याच नव्या प्रेमवाक्याचा आधारा स्वीगीने आपल्या प्रमोशनसाठी घेतलाय. स्वीगी या फूड होम डिलेव्हरी एॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ‘जेवलीस का?’ हा असा प्रश्न विचारला आहे. स्वीगीने हा प्रश्न विचारल्या नंतर आता नेटीझन्स भन्नाट उत्तरे देत आहेत. हजारो कमेंट्सचा पाऊस या प्रश्नानंतर होताना दिसत आहे. पाहूयात अशाच काही भन्नाट कमेंट्स…
— Vicky (@AngryBird_5000) June 7, 2021
— Arjun Darji (@ArjunDarji8) June 7, 2021
'Jevlis ka?' is not just a sentence..it's a movement actually..
संस्कारी मुलांनी मुलींना वेळेवर जेवणाची आठवण करून देण्यासाठी अर्थात सुदृढ भारताच्या निर्माणासाठी चालू केलेली movement.
😌— akshay ASHA KADU thakare (@bakbaksher) June 7, 2021
हेच उत्तर pic.twitter.com/7ATFYeSuCC
— योगेश पवार (@pawar0306) June 7, 2021
नाही,तुझीच वाट बघायली😜😜😋
— Shubhangi Pendam (@Shubhangi_1022) June 7, 2021
नाही जेवली पार्सल घेवून येता का??
— दिपाली धुरी (@d_d_dhuri) June 7, 2021
मी पण हेच विचारलं होत तिला पण तीने अजून रिप्लाय दिला नाही !😢
— Lucifer. (@Stan_Rohit45) June 7, 2021
नाही जेवली आहे मेल्या भरवायला ये तु😂😂
— Miss Sorted😎 (@Sorted_66) June 7, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा टीझर रिलीज, सोशल मीडियावर व्हायरल
- मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला; ममता बॅनर्जींची टीका
- मोदींच्या भेटीपूर्वी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये झाली तासभर चर्चा
- …म्हणून ‘त्या’ सात बहिणींवर आली वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची दुर्दैवी वेळ
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<