राष्ट्रवादीच्या दुसऱ्या टप्प्यातील ‘हल्लाबोल”ला सुरवात !

उस्मानाबाद : तुळजापूरच्या भवानीमातेचं दर्शन घेऊन राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे.

विनाअट आणि सरसकट शेतकरी कर्जमाफी, दूध आणि शेतीमालासाठी हमीभाव, विषारी औषध फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबियांना मदत, आरक्षण इत्यादी मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

Loading...

31 जानेवारीला या आंदोलनाचा समारोप होईल. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. याआधी राष्ट्रवादीने 1 ते 12 डिसेंबर या काळात पहिलं हल्लाबोल आंदोलन केलं होतं.

पहा कशी केली या आंदोलनाची सुरवात 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरून मनसेतील मतभिन्नता चव्हाट्यावर