बार्शी बाजार समितीवर राऊत गटाला सर्वाधिक जागा मात्र सत्तेच्या चाव्या मिरगणे- आंधळकरांच्या हाती

बार्शी : गेली अनेक वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीवरील आमदार दिलीप सोपल यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांना यश आले आहे. एकूण १८ जागांपैकी सर्वाधिक ९ जागा राऊत गटाला मिळाल्या आहेत तर आ सोपल यांच्या पॅनेलला ७ जागांवर विजय मिळवता आला आहे. बाजार समितीवर प्रशासक म्हणून काम पाहिलेले राजेंद्र मिरगणे आणि शिवसेना … Continue reading बार्शी बाजार समितीवर राऊत गटाला सर्वाधिक जागा मात्र सत्तेच्या चाव्या मिरगणे- आंधळकरांच्या हाती