करमाळा : राजकीय कुरघोड्या अन् फोडाफोडीला आले उधाण

करमाळा- सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघात सोशल मिडीयावर विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे, विधानसभा निवडणूकीला एक ते दीड वर्षे अवधी असला तरी आपापल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार आतापासूनच सुरू आहे. प्रचार करताना करताना स्थानिक कार्यकर्ते एकमेकांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिमिक्रीमधुन कुरघोड्या करु लागले आहेत. या कुरघोड्यांमुळे राजकिय वातावरण अधिकच तापत असुन त्याशिवाय एकमेकांबद्दल द्वेषाची भावना निर्माण … Continue reading करमाळा : राजकीय कुरघोड्या अन् फोडाफोडीला आले उधाण