करमाळ्याच्या राजकारणात ‘यंगब्रिगेड’ सक्रीय

करमाळा- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राजकीय आखाडा राज्याच्या कानाकोपऱ्यात पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांपासून राजकीय आखाड्यात फड गाजविणारे धुरंधर आपल्या दुस-या पिढीला राजकारणात सक्रिय करू लागले आहेत. हे राजकीय वारसदारदेखील आपापल्या कुवतीनुसार राजकीय पटावर सक्रिय होताना दिसत आहे.या राजकीय आखाड्यात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप तसेच माजी मंत्री कै. दिगंबरराव बागल … Continue reading करमाळ्याच्या राजकारणात ‘यंगब्रिगेड’ सक्रीय