मराठा क्रांती मोर्चा: मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळे फासले

औरंगाबाद- राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निवेदन देण्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तेथे आलेल्या मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळे फासले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या.एम.जी.गायकवाड हे सुभेदारी विश्रामगृह येथे समाजाच्या विविध … Continue reading मराठा क्रांती मोर्चा: मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळे फासले