माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना सभापती, अध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई, दि. 12 : माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, शालेय शिक्षण विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन याचबरोबर महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य यांनीही स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले. विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सह सचिव अशोक मोहिते, उपसचिव विलास आठवले, सभापतींचे सचिव मेहेंद्र काज, अध्यक्षाचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रियमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला इशारा
भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?