इंटरनॅशनल कॉफी डे स्पेशल- कॉफी पिण्याचे फायदे.

आज २ ऑक्टोबर जगभरात इंटरनॅशनल कॉफी डे साजरा केला जातो. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. एका कॉफीमुळे अनेक नवीन नाती निर्माण होतात.कॉफीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असून कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषकतत्त्व असतात. यामुळे कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतु ती प्रमाणात पिणे आवश्यक आहे. जाणून घ्या, याचे फायदे… कमी साखरेची कॉफी पिणे हृदयाला फायदेशीर असते. … Continue reading इंटरनॅशनल कॉफी डे स्पेशल- कॉफी पिण्याचे फायदे.