नवीन वर्षाच न्यूझीलंडमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत

टीम महाराष्ट्र देशा: जगात सर्वात पाहिलं नवीन वर्षाच स्वागत न्यूझीलंडमध्ये मोठ्या जल्लोषात करण्यात आलं . ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोशनाई आणि आतषबाजी करून २०१८ चं स्वागत करण्यात आलं.

 

 

भारतातही नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. कोकण, गोवा यांसह अनेक पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजून गेली आहे.