ठाणे : अनुसूचित- जमातीची लेखी विशेष भरती परीक्षा २३ जानेवारीला

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेकडील विविध विभागाच्या अधिपत्याखालील असणा-या अनुसूचित- जमाती या संवर्गातील गट-क मधील रिक्त पदे सरळसेवा भरतीव्दारे भरणेसाठी अनुसूचित जमातीच्या पात्र उमेदवारांची २३ जानेवारी २०२० रोजी लेखी परीक्षा होत आहे.

हिंदुस्तान समाचारने दिलेल्या वृत्तानुसार या परिक्षेचे प्रवेशपत्रे प्रिंट करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या https://zpthane.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर भरती या टॅब मध्ये लेखी परिक्षा प्रवेशपत्र (हॉल तिकीट) मध्ये https://pageloder.cloud/frmthane.aspx या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .

Loading...

तरी उमेदवारांनी वरील लिंकवर जाऊन संबंधित पदाचे नाव पर्याय निवडून त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक किंवा अर्ज क्रमांक ( संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या यादीत नमूद केलेला अर्ज क्रमांक ) अशी माहिती भरून लेखी परीक्षा प्रवेश पत्र प्रिंट काढून घ्यावी . ( ज्या पात्र उमेदवारांना लिंकद्वारे परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होणार नाहीत, अशा उमेदवारांना परिक्षा केंद्रावर परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जातील.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात