fbpx

Tariff plan- विविध कंपन्यांचे टेरिफ प्लॅन

विविध कंपन्यांनी आपल्या युझर्सना कायम ठेवण्यासाठी नवे टेरिफ प्लॅन जाहीर केलेत. जिओ – एअरटेल – व्होडाफोन – आयडिया या कंपन्यांनी जाहीर केलेल्या टेरिफ प्लॅनबद्दल जाणून घेऊयात…
जिओ- किंमत – 303 रुपये । डाटा – 30 जीबी (फोर जी) । कॉल – फ्री STD / लोकल कॉल । व्हॅलिडिटी – 30 दिवस
एअरटेल- किंमत – 145 रुपये । डाटा – 14 जीबी । कॉल – फ्री STD / लोकल कॉल (एअरटेल-टू-एअरटेल) । व्हॅलिडिटी – 30 दिवस
व्होडाफोन- किंमत – 349 रुपये । डाटा – 1 जीबी (फोर जी) । कॉल – फ्री STD / लोकल कॉल (कोणत्याही नेटवर्कवर) । व्हॅलिडिटी – 28 दिवस
 आयडिया-  किंमत – 348 रुपये । डाटा – 1 जीबी । कॉल – फ्री STD / लोकल कॉल । व्हॅलिडिटी – 28 दिवस