पाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का?,शरद पवारांनी आंबेडकरांना झापले

मुंबई : अकोल्यात झालेल्या निवडणुकीत दोनदा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला होता तेव्हा आमचा पक्ष जातीयवादी नव्हता का, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना विचारला आहे. नुकतीच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषेत काँग्रेसचे कौतूक करताना राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली होती. … Continue reading पाठिंबा घेतला, तेव्हा आम्ही जातीयवादी नव्हतो का?,शरद पवारांनी आंबेडकरांना झापले