लवकरच १०० रुपयांची नवी नोट चलनात

नोटा बंदी नंतर ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या. त्यानंतर ५० व २०० रुपयांच्या नवीन नोटा बजारात आल्या. आता अगदी काह्री महिन्यात १०० रुपयांची नवीन नोट चलनात येणार आहे. आरबीआयने यासंबधी माहिती दिली आहे.

Loading...

१०० रुपयांची नवीन नोटेची छपाई एप्रिल महिन्यात सुरु होणार असून पुढच्या वर्षी नवीन नोट चलनात येईल. नवीन १०० च्या नोटेचा आकार बदला जाणार नसून आधीच्या नोटेप्रमणे असेल त्यामुळे एटीएम मध्ये बदल करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे १०० रुपयांची नवी नोट एटीएम मधून उपलब्ध होणार आहे..

आता २०० च्या नोटेची छपाई सुरु असून या वर्षा अखेर पर्यत छपाई पूर्ण होइल त्यानंतर १०० च्या नव्या नोटेची छपाई सुरु होईल. १०० च्या नव्या नोटेमुळे चलन पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.Loading…


Loading…

Loading...