सुबोध-श्रुतीचे ‘शुभ लग्न सावधान’

टीम महाराष्ट्र देशा- मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे, पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच पोस्टर लाँँच करण्यात आले. ‘शुभ लग्न सावधान’ असे या सिनेमाचे … Continue reading सुबोध-श्रुतीचे ‘शुभ लग्न सावधान’