घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी नवा कायदा मंजूर

वेब टीम- 100 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने नवा कायदा मंजूर केला आहे. नव्या कायद्यानुसार सहा आठवड्यांच्या आतच अशा आरोपींना फरार जाहीर करणे शक्य होणार आहे

bagdure

नव्या कायद्यातील तरतुदी अशा

  • विशेष कोर्टासमोर विशिष्ट व्यक्तीस फरार आर्थिक गुन्हेगार ठरवण्याची मागणी
  • अशा व्यक्तीची संपत्ती जप्त करण्याची मुभा
  • विशेष न्यायालयाकडून अशा व्यक्तीस नोटीस पाठवता येणार
  • फरार आर्थिक गुन्हेगार ठरवलेल्या इसमाच्या संपत्तीची विक्री करणे
  •  कुठलाही दिवाणी खटला लढवण्यापासून प्रतिबंध करणे
  • अशा व्यक्तीच्या जप्त संपत्तीच्या विल्हेवाटीसाठी प्रशासक नेमणे
You might also like
Comments
Loading...