सोलापुरात सुरु होईल फॉरेन्सिक लॅब:हेमंत नगराळे

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रात सध्या ८ विभागीय आणि ५ लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) आहेत.यांची संख्या वाढण्याचा निर्धार बऱ्याच दिवसापासून शासनाने केला होता.या संख्या वाढवण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

सध्या फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून वर्षभरात जवळपास अडीच लाख प्रकरणांची तपासणी केली जात आहे.त्यात नवीन तयार होणार्या सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये रक्त, विष आणि व्हिसेरा तपासणी होणार आहे.

Loading...

त्याचबरोबर भविष्यात फॉरेन्सिक लॅबमध्ये अल्कोहोल संदर्भातील प्रकरणांचीही तपासणी होणार असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) हेमंत नगराळे यांनी सांगितले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण